Tuesday, 24 January 2017

तंत्रस्नेही कार्यशाळा

डायट तसेच गटसाधन केंद्र आयोजित कार्यशाळेत दिनांक 23/01/2017 ते 24/01/2017 या दोन दिवशीय कार्यशाळा अतिशय चांगली झाली त्यामध्ये आपण अध्यापणामद्धे नवीन तंत्रज्ञानचा वापर प्रभावीपने कसं करता येईल या बद्दल श्रीनिहाल सर यांचे खूप खूप आभार तसेच बी ई ओ साहेबांनी स्वत उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले ..  पपौळ सर  मुंढे सर यांचे सुद्धा आभार खास करून निहाळ सर चे कारण त्यांनी आम्हाला नवीन वेबसाइट बनविणे प्रश्न तयार करून आपलोड कसे करावे विडियो एडिटिंग कसे करावे म्यूजिक BLOGSPOT कसातयार करावा प्रशिक्षण चांगले झाले धन्यवाद

No comments:

Post a Comment